सुमो कुस्तीची पुरुषी परंपरा मोडणारी स्त्री सुमो
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

महिलांना अपवित्र ठरवून कुस्ती रिंगमध्ये खेळू दिलं जात नाही- पाहा व्हीडिओ

जपानमध्ये फक्त पुरुषांना सुमो कुस्तीपटू होण्याची संधी आहे. परंतु हियोरी कोनी यांनी नवा पायंडा पाडला आहे.

महिलांना अपवित्र मानलं जातं. त्यांना कुस्ती रिंगमध्ये प्रवेश दिला जात नाही परंतु तरीही कोनी यांनी सुमो कुस्ती सोडलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)