श्रीलंकेत शनिवारी अध्यक्षीय निवडणूक, लंकेला भारत जवळचा की चीन?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

श्रीलंकेत शनिवारी अध्यक्षीय निवडणूक, लंकेला भारत जवळचा की चीन?

आपला शेजारी देश श्रीलंकेत येत्या सोळा नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत.

अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत 35 उमेदवार असले तरी खरी लढत होणार आहेत श्रीलंका पोडुजना पेरामुना पक्षाचे राजपक्षा आणि युनायटेड नॅशनल पार्टीचे सजिथ प्रेमदासा यांच्यात.

आता या निवडणुकीचा भारत आणि चीन या आशियाई देशांवर नेमका काय परिणाम होईल आणि या देशांमधले परस्पर संबंध निवडणुकीनंतर कसे असतील याचा बीबीसी प्रतिनिधी मुरलीधरन काशिविश्वनाथन यांनी घेतलेला आढावा...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)