व्यसन का लागतं तुम्हाला माहिती आहे का?: पाहा व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्यसन का लागतं तुम्हाला माहिती आहे का? : पाहा व्हीडिओ

एखाद्या व्यक्तीला अंमली पदार्थ किंवा मादक पदार्थांचं व्यसन का लागतं याचा विचार फारसा होत नाही. व्यसनाबद्दल अनेक प्रवाद आहेत. गैरसमजही आहेत. परंतु अशा व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून त्याचं खरं कारण शोधण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)