एका फोटोमुळं 'तिला' शाळेत प्रवेश मिळाला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

एका फोटोमुळं 'तिला' शाळेत प्रवेश मिळाला- व्हीडिओ

हैदराबादच्या या मुलीचा शाळेत डोकावणारा एक फोटो प्रसिद्ध झाला आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली.

या मुलीला शाळेत प्रवेश मिळावा अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आणि तसा तिला प्रवेश मिळालाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)