पंजाबच्या संगरूरमध्ये  दलित मजूर तरूणाची अमानुष हत्या
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दलित मजुराची पंजाबमध्ये ठेचून हत्या का करण्यात आली? - पाहा व्हीडिओ

पंजाबमधील संगरूरमध्ये चंगालीवाला गावात जगमेल सिंह या 37 वर्षांच्या दलित तरुण मजुराची हत्या झाली. अनेक वर्ष जातीय भेदभावाला सामोर जावं लागलं असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

या प्रकरणी आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात आलीये. या हत्येचा निषेध करण्यासाठी संगरूर आणि चंदीगडमध्ये निदर्शनं झाली.

पाहूया त्याविषयीचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)