'वेस्ट बँकच्या इस्राएली वसाहती उभारताना आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वेस्ट बँकमध्ये वसाहती उभारताना इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन नाही - अमेरिका

वेस्ट बँकमधील इस्रायली वसाहतींविषयीचं गेली चाळीस वर्षं राबवत असलेलं अमेरिकेचं धोरण अचानक बदललंय. या वसाहतींना आधी अवैध म्हणण्यात आलं होतं. पण आता या वसाहतीमुळे आंतराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचं ट्रंप प्रशासनाने जाहीर केलंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)