अवकाळी पावसाने वाढले भाज्यांचे भाव
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'भाज्यांच्या दरवाढीने गरिबांचंच नुकसान सर्वात जास्त झालंय'

महाराष्ट्रात झालेल्या अवकळी पावसाने शेतीचं खूप नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसला आहे.

अर्थात सामान्य ग्राहकालाही अवकळी पावसामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. भाज्यांच्या वाढलेल्या भावामुळे ग्राहक हवालदिल झाला आहे.

या दरवाढीमुळे गरिबांनांच मरण होतंय अशी भावना अनेकांनी बालून दाखवली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)