पिंक बॉल का वापरला जाणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पिंक बॉलचा डे-नाइट कसोटीत का वापर होणार आहे?

भारतामध्ये डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटीत चेंडूचा रंग बदलण्यात आला आहे.

आजवर तुम्ही लाल किंवा पांढरा चेंडू पाहिला असेल पण हा गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय का घेतला असावा? भारतामध्ये कोणती कंपनी चेंडू तयार करते अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)