वणव्यात सापडलेल्या कोआलाला असं वाचवलं - पाहा व्हीडिओ

ऑस्ट्रेलियामध्ये जंगलाला लागलेल्या वणव्यात सापडलेल्या एका कोआलाला वाचवण्यात आलं आहे. एका महिलेनं या कोआलाला झाडावरून उतरवलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं.

यंदा ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी वणवे लागले आहेत. त्यामध्ये शेकडो कोआला मृत्युमुखी पडले आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)