कसा घडत गेला जीवसृष्टीचा प्रवास? पाहा व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'या' कासवांना पाहून डार्विनला उत्क्रांतीचा सिद्धांत कसा सुचला?

19 व्या शतकाच्या आधी देवानंच माणसाला बनवलं, अशीच सर्वांची धारणा होती. मात्र, ब्रिटीश नॅचरलिस्ट चार्ल्स डार्विननं हा समज खोडून काढला.

उत्क्रांतीची प्रक्रिया ही नैसर्गिक निवडीमधून घडत गेली, हे डार्विननं पहिल्यांदा सांगितलं.

जो कोणी आजूबाजूच्या नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतो, तोच टिकून राहतो. ज्या प्रजाती जुळवून घेऊ शकत नाहीत, त्या काळाच्या ओघात नष्ट होतात, या डार्विनच्या सिद्धांतामुळे त्याकाळी खळबळ उडाली होती.

मात्र कालातरानं हा सिद्धांत स्वीकारला गेला. डार्विननं नेमका कसा मांडला हा सिद्धांत? पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)