तापमान वाढ रोखण्यासाठी 200 देश आलेत पण...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तापमान वाढ रोखण्यासाठी 200 देश एकत्र आलेत पण...

जागतिक तापमान वाढ ही नव्या जगासमोरची सगळ्यांत मोठी समस्या बनली आहे.

ही वाढ रोखण्यासाठी स्पेनमधल्या माद्रिदमध्ये 200 देशांचे प्रतिनिधी सोमवारपासून एकत्र आले आहेत.

कार्बन वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी पुढच्या एका वर्षांत तातडीने काय उपाय करावे लागतील, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुटरेस यांनी तर इथून माघार शक्य नाही, या शब्दात परिस्थितीचं वर्णन केलंय. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)