'वाळूचे कण रगडिता तेलही गळे' अशी म्हण आहे. मात्र तुतिकोरिनच्या मारिया सेल्वम चक्क वाळू खातात. गेली चाळीस वर्षे त्यांची न्याहरी, जेवण वाळूच आहे.
मात्र तरीही 85 वर्षांच्या मारिया यांची प्रकृती एकदम नीट आहे. काही त्रास झालाच तर त्या केळी खातात.
डॉक्टरांच्या मते मात्र वाळू खाणे हा एकप्रकारचा आजार आहे. पोट आणि आतड्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
हेही पाहिलंत का?
- काय सांगता? तिला लागलेत दगड खाण्याचे डोहाळे - व्हीडिओ
- महिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते
- पुरुषांची पंरपरा मोडून काढणाऱ्या महिला सुमोची गोष्ट
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)