भीमा - कोरेगाव : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवरील गुन्हे चालवा - प्रकाश आंबेडकर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भीमा-कोरेगाव : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवरील खटले चालवा - प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनी आंदोलनातील आणि नाणार आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते ते आता मागे घेतले आहेत.

यानंतर भीमा - कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले जावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यावरून महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमके कोणत्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत बीबीसीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी घेतली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)