गिद्धा: पंजाबी नृत्य करणारा शिक्षक कलाकार असा झाला - #BBCOneMinute

गिद्धा हे पंजाबमधलं पारंपरिक नृत्य महिला करतात. मात्र एका शिक्षकाला याची हुक्की आली आणि त्यानंतर त्याने जणू लोकप्रियतेचा शिखरच गाठला. ही त्याची कहाणी.

#BBCOneMinute

व्हीडिओ - दलिप सिंग, बीबीसी पंजाबी

हेही नक्की वाचा-