सौंदर्याच्या दुनियेची काळी बाजू - पाहा व्हीडिओ

सौंदर्याच्या दुनियेची काळी बाजू - पाहा व्हीडिओ

“माझी मैत्रिण एका बुटीकमध्ये काम करत होती आणि त्यांनी तिला दर्शनी भागात काम करायला मनाई केली. कारण त्यांना वाटलं की ती खूप कुरुप आणि जाड आहे. ती समोर दिसली तर लोक दुकानात येणार नाहीत,” मेकअप आर्टिस्ट झॅक सांगते.

सौंदर्य प्रसाधानांच्या इंडस्ट्रीतल्या वाईट प्रथा आणि लोकांचा होणार छळ याचा बीबीसी शोध घेतंय.

स्वतःला जगाच्या फॅशन राजधान्यांपैकी एक म्हणणाऱ्या लंडनमधल्या ते या प्रकारच्या छळाला बळी पडलेत.

भीतीमुळे अनेक पीडित समोर येऊन बोलायला तयार नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)