CAA: का धास्तावले आहेत पश्चिम बंगालचे मुस्लीम?

CAA: का धास्तावले आहेत पश्चिम बंगालचे मुस्लीम?

एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा या दोन्हीमुळे पश्चिम बंगालमधले मुस्लीम अल्पसंख्यांक लोक धास्तावले.

या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी झाल्यास आपण बंदिवासात टाकले जाऊ किंवा देशाबाहेर फेकले जाऊ अशी भीती त्यांना वाटतेय.

असं होऊ नये म्हणून ते कागदपत्र जमवण्याची धावपळ करत आहेत.

या लोकांच्या परिस्थितीचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छार्रा यांनी घेतला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)