TikTok स्टार सुमीत जैन : मला देशाला माझं टॅलेंट दाखवून द्यायचं होतं - पाहा व्हीडिओ

TikTok स्टार सुमीत जैन : मला देशाला माझं टॅलेंट दाखवून द्यायचं होतं - पाहा व्हीडिओ

मी चित्रपटात पाहिलं होतं की, प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतोच. मला देशाला माझं टॅलेंट दाखवून द्यायचं होतं, असं सुमीत जैन सांगतो.

सुमीत जैन एक TikTok स्टार आहे. TikTokवर त्याला 40 लाख लोक फॉलो करतात.

त्याचं कपड्यांचं दुकान आहे. मित्रांच्या सांगण्यानुसार त्यांनी TikTok व्हीडिओ बनवायला सुरुवात केली.

“सुरुवातीला घरचे नावं ठेवायचे, पण मी त्याकडे दुलर्क्ष केलं आणि माझं काम करत राहिलो,” सुमीत सांगतात.

व्हीडिओ - किंजल पंड्या-वाघ

शूट-एडिट - शुभम कौल

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)