CAA आणि NRC मुळे आसामध्ये सामाजिक दरी वाढतेय का?

CAA आणि NRC मुळे आसामध्ये सामाजिक दरी वाढतेय का?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली पण आसामच्या आदिवासी पट्ट्यात तुलनेने शांतता पाहायला मिळाली.

हा कायदा आसामच्या करबी अँगलाँग आणि बोडो आदिवासी भागांमध्ये लागू होणार नाहीय. पण या भागातल्या हजारो हिंदूंचा, खासकरून ते हिंदू जे बोडोबहुल प्रदेशात राहतात त्यांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश न झाल्यामुळे त्यांच्यात चिंतेचं वातावरण आहे. फैसल मोहम्मद अली यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)