भातुकलीच्या खेळामधला खराखुरा स्वयंपाक- पाहा व्हीडिओ

भातुकलीच्या खेळामधला खराखुरा स्वयंपाक- पाहा व्हीडिओ

वलारमती आणि रामकुमार हे खेळण्यातल्या भांड्यांचा वापर करून खराखुरा स्वयंपाक करतात. त्यासाठी त्यांनी खेळण्यातली भांडी खरेदी केली आहेत.

याचे व्हीडिओ तयार करून 'द टायनी फूड्स' नावाच्या यूट्यूब चॅनलवर ते अपलोड करतात. तिथं त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)