स्त्री-पुरुषांमधील अंतर धुसर करणारा इंडोनिशियातला नृत्याविष्कार- पाहा व्हीडिओ

स्त्री-पुरुषांमधील अंतर धुसर करणारा इंडोनिशियातला नृत्याविष्कार- पाहा व्हीडिओ

इंडोनिशियातील रियांतो हे 'लेंगर लेनांग' नावाचा नृत्यप्रकार करतात. त्यांच्या माहितीनुसार, या नृत्यप्रकारात स्त्री-पुरुष यांच्यातील अंतर कमी केलं जातो.

अनेकजण या नृत्यप्रकाराकडे नकारात्मक दृष्टीनं पाहतात. मात्र, अनेकजण असे आहेत, जे पाठिंबाही देतात. अनेकजण तर रियांतो यांना तृतीयपंथीय म्हणून हिणवतात. इंडोनेशियात त्यांना स्थान नाही, असंही म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)