दंगल गर्ल्स: आंध्र प्रदेशातल्या आदिवासी मुली शिकतायेत कुस्ती

दंगल गर्ल्स: आंध्र प्रदेशातल्या आदिवासी मुली शिकतायेत कुस्ती

आंध्र प्रदेशातील कोय्यूरू गावातल्या आदिवासी मुली कुस्ती शिकतायत. मुलांच्या बरोबरीनं त्या कुस्तीचा सराव करतात.

अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' सिनेमापासून त्यांना प्रेरणा मिळाली. पेडारू गावातली आदिवासी विकास संस्था या मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण देतेय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)