भारत-पाक युद्धानंतर 'त्या' जोडप्याची ताटातूट झाली, अखेर तिचा मृतदेह त्यांना मिळाला...

भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1971 मध्ये झालेलं युद्ध अवघ्या तेरा दिवसांत संपलं होतं. पण या अल्पकाळ चाललेल्या यु्द्धाची अनेक परिवारांना मोठी किंमत चुकवावी लागली.

1971 मध्ये भारताने पाकिस्तानकडची 4 गावं आपल्या ताब्यात घेतली. ही गावं आजही भारतात आहेत. पण या गावांमधल्या अनेक लोकांची आपल्या कुटुंबीयांशी कायमची ताटातूट झाली. गेल्या 48 वर्षांत या लोकांना आपल्या नातलगांना भेटण्यासाठी सीमा ओलांडता आली नाही.

पाकिस्तानातून फरहत जावेद आणि भारतातून आमीर पीरझादा यांचा हा खास रिपोर्ट.

हेपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)