'आज रस्त्यावर नाही उतरले तर उद्या भारताबाहेर करतील'

दिल्लीच्या शाहीन बाग भागातल्या महिला CAA विरुद्ध रोज निदर्शन करत आहेत.

कडाक्याच्या थंडीत रोज आपल्या मुलाबाळांना घेऊन रात्रभर रस्त्यावर बसून राहात आहेत.

पण का? जाणून घ्या या व्हीडिओत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)