2019ने शिकवलं - राजकारणात रस असेल तर प्रेम आरामात मिळतं - पाहा व्हीडिओ

जगभरात 5 कोटी लोक टिंडर हे ऑनलाइन डेटिंग अॅप वापरतात. प्रेम मिळवायचं असेल तर राजकारणात रस घ्या, असा सल्ला टिंडरनं दिला आहे.

टिंडरवर 15-25 या वयोगटातील लोक अॅक्टिव्ह आहेत. ते सर्वाधिक याच विषयावर चर्चा करतात. 2019 मध्येही हाच ट्रेंड दिसून आला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)