पुण्यात CAA, NRC विरोधात मुस्लीम समाजाचा मोर्चा – पाहा व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

CAA: पुणे येथे मुस्लीम समाजाचा मोर्चा

CAA आणि NRC विरोधात मुस्लीम समाजाने पुण्यात मोर्चा काढला. या मोर्चास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CAA आणि NRC मुस्लीमविरोधी असल्याचं मत यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केलं. देशातलं वातावरण ढवळून निघाल्याची भावना मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)