टिकटॉकवर इंग्लिश शिकवणाऱ्या या अभिनेत्रीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?- पाहा व्हीडिओ

टिकटॉकवर इंग्लिश शिकवणाऱ्या या अभिनेत्रीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?- पाहा व्हीडिओ

या बाईंना अभिनेत्री व्हायचं होतं परंतु अपघातामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले.

मात्र या संकटावर मात करुन त्यांनी लोकांना मदत करण्याचा पर्याय स्वीकारला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)