'बागकामातून मला मानसिक शांतता मिळते'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Kitchen Garden: ‘गच्चीतल्या बागेत पिकवलेल्या भाज्यांची वेगळी चव लगेच कळते’ - पाहा व्हीडिओ

'आजकाल कोणाला उसंत नाही, सगळे कामाच्या गराड्यात अडकलेले आहेत. मला पण नोकरीचा खूप स्ट्रेस होता.'

सिंगापूरच्या जोआना सांगतात की तिला बागकामामुळे मानसिक शांतता मिळते. आज त्यांच्या बागेत 100 हून अधिक वनाषौधी आणि मसाल्यांची झाडं आहेत.

"घरच्या बागेत उगवलेल्या भाज्या खाल्ल्या की चवीतला फरक कळतोच," त्या हसत हसत उत्तरतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)