'मला विचारलं, मुस्लीम मुली कधी शॉर्टस् खेळतात का?'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

महिला खो-खो: मुस्लीम समाजातील रुढींना, गरिबीला खो देण्याची कॅप्टन नसरीनची कहाणी

दिल्लीत राहणारी नसरीन भारताच्या महिला खो-खो संघाची कॅप्टन आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता.

समाजाकडून अनेकदा टोमणे ऐकावे लागले. नातेवाईकांनी विरोध केला. गरिबीनेही अडथळा निर्माण केला.

"मी खूप संघर्ष केलाय. मुस्लीम असल्यामुळे मला खेळणं सोप नव्हतं. आसपासच्या लोकांनी मला नेहमी थांबवण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम मुली खेळत नाही, शॉर्टस घालून पाय उघडे टाकत नाहीत. पण माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला."

व्हीडिओ - बुशरा शेख

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)