महाराष्ट्र केसरी : पुराच्या संकटाला चितटप करणारे कोल्हापुरातील कुस्तीपटू - पाहा व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

महाराष्ट्र केसरी: पुराला चितपट करणारे कोल्हापूरचे पैलवान

पुण्यातील बालेवाडीत 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडतेय. कोल्हापुरातील महापुरामुळं प्रभावित झालेल्या पैलवानांचा संघ यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरला होता.

निलेश पवार आणि नितीन पवार हे महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)