CAA आंदोलनातल्या मृत व्यक्तींचा पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट अजूनही का दिला जात नाहीये?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

CAA आंदोलनातल्या मृतांच्या नातेवाईकांना पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट का दिले जात नाहीयेत?

CAA आणि NRC विरुद्ध उसळलेल्या आंदोलनांमध्ये उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये हिंसाचारात काही लोकांचा मृत्यू झाला होता.

त्या घटनेबद्दल अजूनही निश्चित उत्तरं मिळालेली नाहीत. त्यांच्या नातलगांना अजूनही पोस्ट मोर्टम रिपोर्ट मिळालेले नाहीत. इतकंच नाही तर उत्तर प्रदेश पोलिसांमध्येही या सगळ्या प्रकरणाबद्दल एकवाक्यता नाही.

मेरठमधून बीबीसी प्रतिनिधी कीर्ती दुबे आणि मनिष जालुई यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)