इराणचे नागरिक इराण सरकारवर का आहेत नाराज?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इराणचे नागरिक इराण सरकारवरच का आहेत नाराज?

इराण सरकारने युक्रेनचं विमान आपणच पाडल्याची कबुली दिल्यानंतर इराणमध्ये नव्याने निदर्शनं सुरू झाली.

या निदर्शकांचा राग इराणच्या नेतृत्वावरच आहे. या अपघातात कॅनडाचेही अनेक नागरिक मरण पावले, त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांनीही न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)