असा नष्ट केला इराणने अमेरिकेचा लष्करी तळ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इराकमधल्या हल्ला झालेल्या अमेरिकेच्या तळावरून एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

अमेरिका आणि इराण दरम्यानची परिस्थिती जराही निवळलेली नाही. अशावेळी अमेरिकेच्या ज्या तळावर इराणने हल्ला केला तिथे बीबीसीचे प्रतिनिधी क्विंटन सॉमरव्हिल यांना जाण्याची संधी मिळाली.

इराणच्या हल्ल्यात अमेरिकन तळाचं झालेलं नुकसान आणि एकूणच इराण आणि इराकमधली परिस्थिती यावरचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

हेपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)