Chess: 'कोण म्हटलं की बुद्धीबळ लहानपणापासूनच शिकावं लागतं?'#BBCISWOTY

चेन्नईत अलीकडेच अंध व्यक्तींसाठी पहिली फिडे रेटिंगची (FIDE rating) राष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

तामिळनाडूमधून यात 10 जणांची निवड झाली. त्यामध्ये अन्बारसी या एकमेव तरुणीनं सहभाग घेतला होता. तसंच तिनं 'फिडे रेटींग'ही मिळवलं आहे.

व्यावसायिक बुद्धीबळ खेळण्यासाठी फिडे रेटिंग गरजेचं असतं. येत्या आंतरराष्ट्रीय पॅरालंपिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून देण्याचं अन्बारसीचं ध्येय.

तिचा प्रवास जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)