व्लादिमीर पुतिन रशियाच्या राज्यघटनेत बदल करून काय साध्य करू पाहतायत?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका नाट्यमय घोषणेने सगळ्यांनाच धक्का दिला.

रशियाच्या राजकीय व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याच्या या घोषणेनंतर पुतिन यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आणि काही तासांतच नवे पंतप्रधान नियुक्तही झाले. यामागे पुतिन यांची काय गणितं आहेत याबद्दल कुतूहल आहे.

गॅरेथ बार्लो यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)