Climate Change: हवामान बदलांमुळे आपला अंत जवळ आलाय का?

हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंजबद्दलची चर्चा आपण गेली अनेक वर्ष ऐकत आलो आहोत. मात्र, या बदलांचा थेट फटका पृथ्वीवरच्या विविध भागांत जाणवू लागल्याची गंभीर बाब पुढे आलीये.

ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेली आग ही वातावरणीय बदलांचाच परिणाम असल्याचं मत जागतिक निसर्गतज्ज्ञ सर डेव्हिड अटेनबरो यांनी म्हटलंय. त्यावरचाच एक रिपोर्ट.

हेपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)