US-China Trade War संपलं का? भारतावर काय परिणाम होतील?

अमेरिका आणि चीन दरम्यान 2 वर्षं चाललेलं व्यापार युद्ध संपवण्याची घोषणा अखेर या दोन देशांनी काल केली.

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि चीनचे व्हाईस प्रिमिअर ल्यु ही यांनी अमेरिकेत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार कराराचा पहिला टप्पा कालपासून सुरू झालाय.

त्यात नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत, त्याचा जगावर काय परिणाम होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतावर त्याचा काय परिणाम होईल, याचा आढावा घेणारा हा व्हीडिओ...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)