'800 कासवांचा बाप' होणार निवृत्त

या अवाढव्य कासवाची प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर होती. पन्नास वर्षांपूर्वी या कासवाच्या प्रजातीचे फक्त 14 कासव उरले होते. त्यापैकी 2 नर होते आणि 12 मादी होते. त्यांचं संवर्धन करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली.

पुढील पन्नास वर्षांत 14 कासवांचे 2000 कासव झाले. या कासवांपैकी 40 टक्के कासवांचा डिएगो पिता आहे असं संशोधक सांगतात. हे कासव आता निवृत्त होणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)