Iran Plane crash: अयातुल्ला खामेनी यांनी दिला अमेरिकेला इशारा तर केली इराणच्या लष्कराची पाठराखण

मागचे काही दिवस इराण आणि अमेरिके दरम्यान अबोल शांतता असली तरी संघर्ष शांत झालेला नाही हे आज दिसून आलं.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आपल्या शुक्रवारच्या प्रार्थना सभेत अमेरिकेला इशारा दिलाय. आणि युक्रेनचं विमान पाडल्यानंतर लष्कराची पाठराखण केलीय.

संघर्ष उफाळून आल्यावर खामेनी यांनी पहिल्यांदा जनतेला संबोधून भाषण केल्यामुळे जगाचं त्याकडे लक्ष लागलं होतं.

ते नेमकं काय बोलले याचं विश्लेषण करणारा हा व्हीडिओ...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)