सुमा शिरूर: नेमबाजी स्पर्धेतही स्त्री पुरुष समानतेचे वारे

स्त्री पुरुष समानता आता नेमबाजी स्पर्धेतही दिसायलाही सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमध्येही आता मिश्र नेमबाजी स्पर्धा होणार आहे.

पुरुष आणि स्त्रिया एकत्र खेळत असले की एक वेगळं दडपण असल्याचं खेळाडू सांगतात. तरीही समानतेच्या दृष्टीने हे योग्य पाऊल असल्याचं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)