Trump Impeachment: डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी टिकणार?- पाहा व्हीडिओ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

पदाचा गैरवापर आणि गंभीर गुन्हे यासाठी त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

ट्रंप यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना जो बायडेन यांच्या संदर्भातलं एक प्रकरण बाहेर काढण्यासाठी दबाव आणला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)