इराक संघर्ष: सरकारविरोधात इराकमधले तरुण आंदोलनं का करत आहेत?

इराकमध्ये नव्याने निवडणूक घेण्यात यावी यासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे.

अमेरिका आणि इराणचा हस्तक्षेप देशातून कायमचा बंद व्हावा म्हणून इराकी तरूणांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेयत.

बीबीसीचे मीडल इस्टचे प्रतिनिधी क्वेंटीन सॉमरविल आणि कॅमेरामन नीक मिलार्ड यांचा हा ग्राऊंड रिपोर्ट पाहुया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)