19 वर्षांची स्वीटी कशी झाली रग्बी खेळाडू? #BBCISWOTY

स्वीटीने अॅथलिट म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. वेगाने पळू शकत असल्यामुळे तिला रग्बी खेळण्याची संधी मिळाली.

भारतात रग्बी खेळणं हे एक आव्हान आहे. आर्थिक परिस्थितीसोबतच तिला लोकांच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला.

तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.

हेही पाहिलंत का?

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)