चीनमध्ये विगर मुस्लिमांबरोबरच कझाक लोकांसाठीही छळ छावण्या? - बीबीसीचा स्पेशल रिपोर्ट

2017 पासून चीनच्या कुप्रसिद्ध रिएज्युकेशन कॅम्प्समध्ये हजारो कझाक मुस्लिमांना डांबून ठेवलं गेलंय.

इथून सुटका झालेले आणि कझाकस्तानमध्ये परत आलेले मुस्लीम लोक सांगतात की त्यांचा छळ आणि बुद्धीभेद केला गेला. कझाक, विगर आणि इतर मुस्लीम अल्पसंख्याक गेली अनेक शतकं चीन-कझाकस्तानच्या सीमेवरच्या प्रदेशांमध्ये राहतायत.

पण आता चीनवर आरोप होतोय की ते आपल्या कझाक शेजाऱ्यांना डांबून ठेवतायत. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर