Corona Virus: चीनमध्ये 6 दिवसांत असं उभं राहणार हजार खाटांचं रुग्णालय

Corona Virus: चीनमध्ये 6 दिवसांत असं उभं राहणार हजार खाटांचं रुग्णालय

कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या चीनमधील वुहान शहरामध्ये सहा दिवसांमध्ये एक हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे.

एक कोटी दहा लाख लोकसंख्या असलेल्या वुहान शहरातूनच या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

वुहानच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे चीन आता एक नवीन रुग्णालय बांधण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.

25 हजार वर्ग मीटर क्षेत्र असलेलं हॉस्पिटल तयार करण्यासाठी खोदकाम सुरू झालं आहे. पाहा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)