Brexit: ब्रिटनची युरोपातून बाहेर पडण्याची कहाणी अथपासून इतिपर्यंत

Brexit: ब्रिटनची युरोपातून बाहेर पडण्याची कहाणी अथपासून इतिपर्यंत

ब्रिटन आणि युरोपीय युनियन हे औपचारिकरीत्या वेगळे झाले आहेत. 31 जानेवारीच्या मध्यरात्री ब्रिटन युरोपीय नियनमधून बाहेर पडलं.

ब्रिटन युरोपियन युनियनचा 47 वर्षं सदस्य होता, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी या देशाला अनेक उतारचढावातून जावं लागलं. एक सार्वमत, दोन निवडणुका आणि तीन पंतप्रधानांनंतर अखेर ब्रिटन आता स्वतःला स्वतंत्र म्हणवतोय.

पाहू या या संघर्षाची कहाणी, अथपासून इतिपर्यंत या व्हीडिओमध्ये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)