कपिल देव : आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न जगणं हे आनंदाच्या शिखरावर नेणारं

1983 साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतरची नेमकी भावना काय होती?

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर कोणती गोष्ट मागितली होती?

वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळताना कोणता विचार मनात होता?

या प्रश्नांची उत्तरं देत आहेत कपिल देव...बीबीसी वर्ल्ड न्यूज गल्फ कनेक्ट कार्यक्रमादरम्यान कपिल देव यांच्याशी संवाद साधला. पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)