औषधांची ने-आण करणारा ड्रोन तुम्ही पाहिलात का? -पाहा व्हीडिओ

सिएरा लिओनमध्ये दुर्गम भागातल्या वैद्यकीय सेवांसाठी ड्रोन वापरण्याची शक्कल लढवण्यात आली आहे.

दुर्गम भागातल्या आरोग्य केंद्रांना याद्वारे कमीतकमी वेळात औषधं मिळू शकतील.

पश्चिम आफ्रिकेच्या पहिल्या ड्रोन कॉरिडॉरमधून हा ड्रोन सोडण्यात आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)