'फुटबॉल खेळते म्हणून लोक घाण शिव्या देतात'

सुदानमध्ये महिला फुटबॉलपटूंना विरोध होतोय. महिला खेळतात म्हणून त्यांना शिवीगाळही होतेय.

इथल्या धर्मगुरूंचा या महिलांच्या खेळण्याला विरोध आहे.

"लोक म्हणतात आम्ही चांगल्या घरातल्या मुली नाही आहोत कारण चांगल्या घरातल्या असतो तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला असं बाहेर खेळू दिलं नसतं," फुटबॉल खेळाडू रान्या सांगते.

पण सततच्या विरोधाने या मुलींचं मनोधैर्य खचलेलं नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)