'मला नाचायला आवडतं, व्हीलचेअर मला थांबवू शकत नाही'

हा डान्स क्लास अनोखा आहे कारण इथे तुम्हाला अनेक व्हीलचेअरवर डान्स करणारे नर्तक दिसतील.

तीन वर्षांपूर्वी विकी सायमंड्स यांच्या मणक्याला इजा झाली आणि त्या व्हीलचेअरला खिळल्या, पण विकलांगता त्यांना थांबबू शकली नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)