हा पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच...
हा पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच...
इथे बनतोय तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ उंबाडियू.
गुजरातमध्ये बनवला जाणाऱ्या या पदार्थाला त्याच्या स्पेशल रेसिपीमुळे झकास चव येते.
हा पदार्थ हेल्दी आहे, यात अजिबात तेल नसतं. त्यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)